हुश्श, थकलो.
पण प्रयत्न मात्र चालूच ठेवणार आहे.

अहो जो पर्यंत आपण परकिय शब्द हुडकुन काढत नाही तो पर्यंत थकायला परवानगी नाही. एक मात्र पर्याय सूचवतो की आतापर्यंत ८० / ९० शब्दांचे पर्यायी शब्द विचारले गेले आहे. या सर्वांची एकत्रीत प्रत घेऊन ती जर मराठी १०/१२ च्या मुलांमध्ये वितरीत केली तर अनेक शब्दांना आपोआपच पर्यायी शब्द सूचवले जातील, वापरले जातील.

काय विचार आहे मगं???