मानस,
हृदयस्पर्शी लेखन....
खुपच भावले -

अवांतर- आपल्या कवितांपेक्षा लेखन जास्त आवडेल
आपला "त्र" असा कसा उमटतोय त्याचाच विचार करतोय

असेच. फक्त मला लेखन माधवरावांपेक्षा अधिक भावल्याने मी 'खूपच' असे म्हणतो!
अति अवांतर: 'ओरडा खाणे' हा काय प्रकार आहे. हल्ली हा वाक्प्रचार बऱ्याच वेळा ऐकतो. असे काही आहे का?