चित्त, शुभेच्छा!
कार्यक्रमानंतर आपण कुठली गझल पेश केलीत आणि इतरांनीही कोणत्या गझला पेश केल्या ते जमल्यास लिहा. खूप इच्छा असूनही पुण्यात कार्यक्रमास येऊ शकत नाही.
साती