1. लॅपटॉप=मांडी संगणक 
  2. हेडलॅम्प=समोरचे व टेललॅंप मागचे दिवे ड्रायव्हिंग =गाडी हाकताना.
  3. सेफ=सुरक्षित
  4. रेशनकार्ड =शिधापत्र ड्रायव्हिंगची झेरॉक्स =चालक परवान्याची प्रत
  5. लॉटरी = बक्षिस (चपखल बसत नाही) 
  6. गॉगल्स =प्रकाशरोधक चष्मे (फार लांबलीय गाडी).
  7.  पॅटर्न्स् =आले नाही मेन डिझाईन =प्रमुख आराखडा  वार्डरोबचा= कपड्यांचे कपाट.
  8.  लूक = रुप  
  9.  बाय बाय, सी यू. =निरोप घेतो परत भेटू. 
  10. मिटिंग्ज अँटेंड = बैठकीला उपस्थित रहाणे, रिपोर्ट= अहवाल क्लासेस =वर्गांत/तुकडीत