आम्ही (म्ह. मी आणि माझा भाऊ) चष्म-ए-बद्दूर ला मिस चमको या नावानी ओळखतो आणि दीप्ती नवललाही त्याच नावाने संबोधतो. गाणी तर अप्रतिमच आहेत पण टूटी फ्रूटी आईसक्रीम कायम लक्षात राहून गेलंय.
फारच अप्रतिम आणि सुंदर चित्रपट. निर्भेळ हे चपखल विशेषण सार्थ करणारा. चुपके चुपके, छोटी सी बात, नरम गरम, बावर्ची, खूबसूरत या मांदियाळीमधे शोभून दिसणारा.
--अदिती