संजोपजी , हा माझाही आवडता चित्रपट आहे.

तुम्ही एखाद्या चित्रपटाविषयी लिहीलंत की " अरे , अगदी याचसाठी हा चित्रपट आपल्यालाही आवडला होता पण कधी लक्षात आले नाही" असे वाटत राहाते.

अगदी मार्मिक रसग्रहण!

                                       साती