त्याला लेखिकेचे नाव भानस ('भ' भावनेतला) दिसत आहे. 'त्र' चा घोळ इथे ही आहे. (इथे त्याचाच त्र त्याला विचित्र दिसत आहे. फाफॉ मुळे तर नसेल?).
कवितांपेक्षा लिखाण/अनुभव कथन आवडेल असे त्यालाही वाटते.
'ओरडा खाणे' हा पुणेरी वाक्प्रचार वाटतो. याचा अर्थ रागावणे क्रियापदाच्या भक्ष्यस्थानी असणाऱ्याची क्रिया असा काहिसा वाटतो. एकूण वापरा वरून असा राग अनाठायी होता अशी सुचवणीही याच क्रियापदात आहे असेही वाटते.