हलकेफुलके नर्म विनोद, सहज अभिनय, सामान्य माणसाच्या मनात आणि घरात घडणारे प्रसंग. चष्म-ए-बद्दूर च्याच काळात अजून काही छान सिनेमे आले. 'कथा', 'मासूम','खट्टा मीठा', 'गोलमाल', अंगूर आणि बरेच. दूरदर्शन वर 'अडोसपडोस', 'कच्ची धूप'. आताशा विनोदी सिनेमे येतात, मात्र......
भानस.