रसग्रहण सन्जोप राव,
सातीने लिहील्यासारखेच जोवर आपण त्याचे पैलू उघडले नव्हते तोवर कळलेच नव्हते की हा चित्रपट का आवडला होता.
पुर्वी जेव्हा मतमोजणी तीन तीन दिवस चालायची तेव्हा असंख्य तुकड्यांमध्ये हा चित्रपट दुरदर्शनवर बघीतला होता. कल्पना करा त्या परिस्थितीतही हा चित्रपट इतका आवडला, की रद्दी विकून आलेल्या पैशांत परत बघितल्याचे आठवते.....
ह्याच पठडीतला "कथा" हाही सई परांजपेंचा चित्रपट उत्कृष्ठ होता.... आठवत असेल तर त्याचेही करा मस्तपैकी रसग्रहण-
आपल्या लेखनाने परत आठवणी ताज्या झाल्या... धन्यवाद !