'दे दान सुटे गिराण' म्हणत भिकारणीने फिरावे तसे 'कैसा जादू डाला रे' असे आर्त सूर लावणाऱ्यांचा जमाना आहे.
वा! काय प्रतिमा निर्माण केलीत :-]
या 'दे दान...' सारखेच त्या 'झलक दिखलां जां...' ला पाहिले की संध्याकाळी ६:१८च्या कर्जत फास्टमध्ये हातात दोन फरशीचे तुकडे घेउन कल्याण स्थानकात चढणारा आणि कट्टकडकट्ट कट्ट करीत पोट भरणाऱ्या पोऱ्याची आठवण येते.
अ. ना.