प्रशासकांना कदाचित माहिती असेलच पण येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते की गूगल ग्रूप्सवर ठेवलेल्या लिखाणाचे प्रताधिकार अन्वयार्थाने गूगल स्वतःकडे घेउ शकतात.
लेखकांनी काळजी घ्यावी व ज्या मजकूराचे प्रताधिकार स्वतःकडे किंवा मनोगताकडे ठेवायचे असतील असे लिखाण ग्रूप्सवर चढवू नये.
अ. ना.