चित्रपटाचा परामर्ष आवडला. असे काही सदाबहार चित्रपट नेहमी संग्रही असावेत असे वाटते.
खास करुन दिप्तीने साबणाच्या डेमोसाठी चादरी मागितल्यावर'आपको मैली चादरे कैसे देता. ये तो कलही लॉंड्री से धुलकर आयी है' हे चादरी तिने धुवून दाखवल्यावर सांगणारा फारुक.