वा! जयश्री,

नाचती ही प्रश्नचिन्हे
फेर धरुनी का अशी
ऊरी धडधड, श्वास अवघड
बावरी मी का अशी

आज मग का मी निरुत्तर
आज का मी पांगळी
का सुचेना मार्ग काही
आज का मी वेगळी

खासच!
एकंदरीत दर्जेदार, संग़्रही ठेवावी अशी जरा 'हटके' वेगळी' रचना!
शुभेच्छा!
ज्यंता५२