'जाईच्या कळीसारखी ही शालीन मुलगी शास्त्रीय संगीत शिकते आहे.'

खास जी.एंच्या शैलीत लिहिलेलं हे आवडलं. संजोप, असेच लिहीत चला.

....प्रदीप