संजोपजी,चष्म-ए-बद्दूर आणि त्याच बरोबर निखळ मनोरंजन करणाऱ्या कथा,खुबसुरत,अंगुर,बावर्ची,खट्टामीठा,गोलमाल... अशा कितीतरी चित्रपटांच्या आठवणी जागल्या तुमच्या या परीक्षणामुळे,धन्यवाद!खूप दिवसांनी तुमचा लेख वाचायला मिळाला,छान वाटले.स्वाती