कोणतेही माकडचाळे नाहीत, कुठेही कमरेखालचे विनोद नाहीत, नायक नायिकेचे पावसातले गाणे नाही, आहे ती फक्त खुदुखुदूपासून खोखोपर्यंत ह्सवणारी एक प्रसन्न धमाल.सहमत!
लेख आवडला. ह्याशिवाय खूबसूरत, छोटीसी बात हे देखील असेच अविस्मरणीय चित्रपट आहेत असे वाटते.