चश्मेबद्दूर खरेच मजेदार चित्रपट होता. तो पहातांना मलासुद्धा रिमोट लपवून ठेवायला आवडेल, पण आमच्याकडच्या कुठल्या चॅनेलवर तो कधी लागतच नाही. एक शंका मला कधीपासून सतावते आहे. जाणकारांनी तिचे निरसन करावे. चश्मेबद्दूर या शब्दाचा नेमका अर्थ काय? या चित्रपटाला हे नाव कसे चपखलपणे बसते?