'पाट्यांचे शहर' या लौकिकाला जागून माझ्या खोलीत पण भरपूर पाट्या होत्या.

हा हा,

पहायला येणारं कुणी असेल,
तरच आजारपणाला अर्थ आहे..
कोणीच बघायला येणार नसेल,
तर बायपासही व्यर्थ आहे.." (माशाल्लाह!! वाह वाह!)

छानच, सगळे भाग आवडले.