मग काळाचे अनेक वेगवेगळे तुकडे
स्वतःचे संदर्भ सोडून
मला भेटायला येतात..
माझ्यावर आदळतात
त्यांना नसतो क्रम, नियम आणि अपवादही.
हे विशेष आवडले. कविता ऍबस्ट्रॅक्ट पण विचार करायला लावणारी आहे.
असं माझं वेड विकोपाला जात रहातं....
मला मजा येत जाते,
आता तुम्ही गोंधळू लागता..
:))