आज मग का मी निरुत्तर
आज का मी पांगळी
का सुचेना मार्ग काही
आज का मी वेगळी

हे विशेष आवडले.
कवितेतील आशावाद नि ज़ोम विशेष आवडला.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.