'पेशंट कोण आहे?'

:-)) एव्हढे मजेत वर्णन लिहिले आहे, की मलाही शंकाच येते आहे, खरा काविळीचा विषाणू होता की ...

सलाईनची गोष्ट वाचून माझे विषमज्वराचे दिवस आठवले. बंगलोरातल्या मल्याळी भगिनींनी इतकी भोके पाडली दोन्ही हातांवर की बोलून सोय नाही. 

आत्तापर्यंत सगळी पथ्ये वगैरे सांभाळून अनु बरी झालेली असावी अशी आशा आहे.