कोट्या छान आहेत. खास करून "कष्टमर" सर्व्हिस आणि "अहो किस घेताना" ...या एकदम छान आहेत.
माझ्या दिराच्या कार्यालयात एकदा संध्याकाळी सगळयांसाठी कटलेट आणले होते. दीर म्हणाला की "कटलेट कसले ते.. त्यात बटाटा च जास्ती होता.." तर माझे यजमान म्हणाले " म्हणजे 'बटलेट' होतं म्हण की.."