अनु, आयुष्यात फारच कमी गोष्टी सुखांत असतात. त्यामुळे कथांमध्ये लिहून त्याच्यातच आनंद मानायचा. मला परिकथा वाचायला तर फारच आवडतात. असो. प्रतिसादाबद्दल सर्वाचे मन: पूर्वक आभार. पुढच्या लेखाणासाठी हे नेहेमीच प्रेरणा देतात,नाही का?
-अनामिका.