शेवट्चे शब्द जरा 'तीव्र' वाटत होते, पण लेखन मस्तच झालंय. उपमा तर एकाहून एक आहेत, सर्व आवडल्या.विशेषत: या आवडल्या....
मार्गावरील दोहो बाजूंचे गुलमोहोर
रस्त्यावर झुकून दूरपर्यंत न्याहाळत होते
----
रक्तवर्ण पाकळ्यांचा नरम रूजामा त्यानी रस्ताभर अंथरलेला.
अन् एकमेकांचे हात धरून त्यावर सावलीची पांखर धरलेली.
-अनामिका.