प्राजु,

तोंडाला पाणी सुटतयं भाजीची पाककृती वाचून. कधी येउ खायला ??

जांभळ्या रंगाच्या वांग्याला आमच्या कोल्हापूर-सांगली या बाजूला मिळणाऱ्या हिरव्या वांग्यांची चव नाही. या हिरव्या वांग्यांना क्रुष्णाकाठची वांगी असे म्हणतात. त्यामुळे हिरव्या वांग्याच्या भाजीची मजा वेगळीच असते.

हे मात्र १००% खरं .

वांगीप्रेमी,

जान्हवी