विडंबन चांगले आहे.
तिसऱ्या व चौथ्या शेरात लय बिघडते आहे, ते शेरही विडंबनाचे वाटत नाहीत.