सध्या अमेरिकेत प्रसारीत होत असलेल्या 'मंक'ची आठवण झाली. 'ऍज गुड ऍज इट गेटस"मध्ये जॅक निकल्सनचे पात्र असेच काहीसे आहे!?

===

आणखी एक सवय-

विनाकारण घड्याळ (विशेषतः मनगटि) आणि/किंवा भ्रमणध्वनी तपासणे.