आभार सर्वांचे..

कवितेला काय म्हणायचं ते म्हणा.. मी कॅटेगरी मानत नाही.
अनुभव मानते महत्त्वाचा.. अनुभवाला सरेंडर होता येणे महत्त्वाचे.

शीर्षक.. दिलेच पाहिजे का? मला आवडत नाही कवितेला शीर्षक द्यायला तेव्हा ही कविता शीर्षकाविनाच राहू द्या.