चष्मे-बद्दूर मला जितका आवडला होता त्याहून नक्कीच कैकपट दर्जेदार असावा असे तुमचे लिखाण वाचल्यावर वाटते आहे. सोबत तुम्हाला सिनेमातले  इतके प्रसंग, संवाद कसे काय आठवतात बुवा, ह्याचे आश्चर्यही वाटते आहे. लिखाण फार आवडले. "यहाँ इश्क तो कोई और कर रिया है, बरबाद हम हो रहे है' खासच.