मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते...

नात्यांच्या गंधात धुंद मोहरते...

मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..

का हो...ते... बेभान कसे गहिवरते.............

मला सुद्धा हे गीत खुप आवडते.......