कोणीच बघायला येणार नसेल,
तर बायपासही व्यर्थ आहे.
हा हा हा

तिन्ही भाग आवडले. नेहमीप्रमाणे खुसखुशीत! बायपासची चारोळी मस्त!