काही हौशी मंडळी 'अणू चे सुद्धा फोटो काढले गेले आहेत' वगैरे दावे करतात
याचा संदर्भ कळाला नाही. सध्याच्या प्रगत सूक्ष्मदर्शकांच्या सहाय्याने पदार्थातील अणूंची रचना बघणे सहज शक्य आहे. याला रूढ अर्थाने फोटो म्हणता येणार नाही कारण यात प्रकाशाचा संबंध येत नाही. पण अणूंचे चित्र म्हणायला हरकत नाही.
हॅम्लेट