- वॉक इन इंटरव्हुला जाऊन बघायला पाहिजे. थेट मुलाखत
- एटियम मधून पैसे घेऊन येतो. सुलभ धनालय
- काल आपले बॅडलक नशिब खडतर होते, अकारणच रन आऊट धावबाद आणि एल्बीडब्लु पायचीतझाले.
- माझ्या ट्र्व्हेलिंग किट सामानात मध्ये शेव्हिंग किट दाढीचे सामान ठेवशील.
- माझा पत्ता, श्री अपार्टमेंट इमारत, सहजीवन कॉलनी सहनिवास, असा आहे.
- गॅस सिलेंडरची इंधनटाकीची नळी बसवली का? व्हॉल्व कळसूत्र/ चावी बंद कर बरे का?
- क्लिनिक दवाखान्यात मध्ये जायचे आहे, सध्या प्रॅक्टिस व्यवसाय बरी चालली आहे.
- सध्या बायपास प्रतिमार्ग आणि ऱ्हदयातील ब्लॉकस् अडसर चे प्रमाण वाढले आहे बरे!.
- तो फारच मॅनर्सलेस अशिष्ट/ उठवळ आहे.
- सारेगम स्पर्धेत एसएमएस भ्रमणसंदेश / कौलप्रतिसाद नि बराच बदल केला.
- विज टंचाईच्या काळात जनरेटर्स जनित्र आणि इन्वर्टरचा परिवर्तक विचार केला पाहिजे.