जान्हवी, माधवराव, शुद्धमराठी, सन्जोप राव आणि विकास...

तुम्हाला ही पाककृती आवडली या साठी तुमचे मनापसून धन्यवाद..!

माधवराव,

आमच्या इकडेही हिरवी काटेरीच वांगी मिळतात बरं का!!! आणि तापी काठच्या वांग्यांइतकीच (मी तापी काठची वांगी खाल्लेली नाहीत)ती ही चवदार असतात....

तुमच्या घरी यायला आवडेल ही वांगी खायला... येऊ का?

प्राजु (दुसरी वांगीप्रेमी)