आपल्या सगळ्या शब्दसाधनांना उत्तर देतच राहणार. न थकता
या सर्वांची एकत्रीत प्रत घेऊन ती जर मराठी १०/१२ च्या मुलांमध्ये वितरीत केली तर अनेक शब्दांना आपोआपच पर्यायी शब्द सूचवले जातील, वापरले जातील.
तत्पुर्वी सर्व शब्दांचे वर्गीकरण करणे आणि ती अकारविल्हे लावणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.