छान सुटसुटीत लेख. आवडला.

डिप्रेशनसाठी वापरलेला उदासिनता हा शब्द मात्र खटकला. उदासिन म्हणजे न्युट्रल. त्यामुळे डिप्रेशन्साठी निराशा किंवा औदासिन्य असा शब्द योग्य ठरावा.

अवांतर - प्रिकॉन्शिअस साठी कोणता मराठी प्रतिशब्द योग्य ठरावा? जाणीव? जाणीवेच्या पातळीवरचे?  (जाणीव-नेणीव मधील नेणीव म्हणजे नेमके काय?)