श्रावणी , फ़ारच सुंदर विषय !
आमच्या कॉलेजात एका सुंदर, बर्याच मुलांना फ़िरवलेल्या पण ठेंगण्या मुलीवर केलेला शेलापागोटा आठवला,
मी नाही बुट्टी सुट्टी
माझा सतरावा लव्हर आहे विकास शेट्टी! ( नाव बदलून )