विडंबन खूप आवडले. सगळेच शेर छान आहेत. त्यातल्या त्यात २,३ खास
बाहूतली प्रियेही मज वाटते सुरा ही च्या ऐवजी बाहूतली प्रियाही वाटे मला सुरा का? असे केले तर? "प्रियेही" खटकते आहे. असो.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.