कारकूनपंत,
गझल समयोचित/टोलेबाज़ वाटते १,२,५ विशेष आवडले. काही ठिकाणी मात्रा बोंबलल्या आहेत, हे खरे. असो. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.