भरली वांगी छानच आहेत. मी कृष्णा काठची आहे तर माझे यजमान तापी काठचे राहणारे....आमच्याकडे ही वांगी हा खुप नाजुक आणि वादाचा विषय आहे.