भल्या पहाटे उठवायला येण्याऱ्या लोकांचे वर्णन वाचून आपणच तिथे आहोत असा भास झाला. :-)) तंतोतंत जुळतंय बरं का ! बाकी चारोळी पण भारीच आहे. अजून पहिलाच दिवस झालाय, पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
-अनामिका.