सोनल,

पुन्हा एकदा औंदुबर कविता मनोगतवर आली हे पाहून सकाळ छान जाणार आहे. मी काही महिन्यांपूर्वी ह्या कवितेचे रसग्रहण लिहिले होते. त्याला आज पुन्हा उजाळा मिळाला.

http://www.manogat.com/node/641

आपण आज एक वेगळाच पैलू समोर आणलात.

पुन्हा एकदा धन्यवाद.