अरे आम्हा खानदेशकरांचे happy टोपण नावच "वांगे" असे आहे......winking

जरूर ये घरी -
भरली वांगी, वांग्यांचे काप, वांग्याचे भरीत, डाळ-वांग, वांग्याची घोटलेली कैरी घालून भाजी, मेथी-वांग, वांग्याची परतून भाजी, मिक्स (वांग-बटाटा-कच्ची केळी-शेवगा) भाजी, वांग्याची भजी drooling
ह्या पैकी काय बनवून ठेवू तेही कळव यायच्या आधी !!! tongue