माझे यजमान तापी काठचे ! happy
आमच्याकडे ही वांगी हा खुप नाजुक आणि वादाचा विषय आहे. applause

हो - कृष्णा आणि तापी ह्यांच्या काठावरच्या जेवणाचे विषय नाजूकच असणार winking
वादाचे विषय असावेत -
१-तुमच्या कडची मिसळ आमच्या कडची मिसळ...
२-तुमच्या कडचा ठेचा आमच्या कडचा ठेचा.... 
३-तुमच्या कडची भाकरी आमच्या कडची भाकरी......
असो, आपल्या यजमानांना ह्या वादांत मदत करण्यास आम्ही सदैव तत्पर असू tongue