हिंदीत सोनेपे सुहागा अशी म्हण आहे ती इथे लागू पडते.
नाक मुरडत रविराजाने आक्रसून घेतली आपली सुवर्णकिरणे.निळ्या आभाळाच्या निरभ्र मांडवाला लागली अभ्रांची कोळीष्टके.
लाजवाब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! मान गये.