फुलू दे कळीला स्वतःच्या कलाने
तिला सारखे डोस देणे कशाला

वा वा! (काहींना कळी तिच्या कलाने फुलली तर  त्यानंतर घडणाऱ्या चांगल्या घटनेचे भय वाटत असावे म्हणून डोस देत असावेत)

बुरे काय होते? बरे वेड होते
उगा येथ आले शहाणे कशाला

मस्त.
शिळे तराणे वगळता सर्व शेर आवडले.