तुझ्या अंतरी आज ओसंडणाराऋतू ओळखाया उखाणे कशाला
जरी सोस आहे मला चांदण्याचातुझे पौर्णिमेचे बहाणे कशाला
सुंदर.
- माफी