अ. वा. कुलकर्णी सर  म्हणजे भावे स्कुलचे कुलकर्णी का हो? अहा हा कवितेत संजीवनी भरावी तर ती त्यांनीच. औदुंबर कवितेचा अर्थ किती वेळा वाचुनही पुरेसा उलघडला नाही.