विडंबन वाचून हसून हसून पुरेवाट झाली. मस्त!

सांजवेळी परवच्याला रटून घ्या माझ्या मुलांनो
शिकवले तुम्हास जे ते घोकण्याची वेळ झाली