१) पाठमोरी पाहिली तर वाटते हसिना
समोरुन पाहिली तर येतो पसीना
२) जाड्या मुलीस....
बबी गेली करायला रक्तदान
डॉक्टर म्हणाले बबी बबी बाटली नको पिंप आण
३) दात पुढे असलेल्या मुलीस
कळ्या बाई कळ्या मोगर्याच्या कळ्या
बबीचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.
विकास जोशी.